"लपलेला महाराष्ट्र" By Mayuri Deshmukh
Mayuri Deshmukhकुठे फिरायला जायचा विचार करताय, पण कुठे जायचं ते कळतं नाही आहे... तर आपली ही मालिका ऐकून बाकी गोष्टीचा तर माहीत नाही, पण हा प्रश्न मात्र नक्की सुटेल... कारण या मालिकेमध्ये आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील काही लपलेल्या पण आकर्षक अशा ठिकाणांविषयी... तर ऐकायला विसरू नका मयुरी सोबत नवी मालिका "लपलेला महाराष्ट्र"...
- No. of episodes: 6
- Latest episode: 2021-04-20
- Society & Culture Places & Travel