गुरुप्रबोध नवनीत (GuruPrabodh Navneet)
PatraBhetपरमपूज्य सद्गुरुदास महाराजांच्या विचारपुष्पांची गुंफण म्हणजे गुरुप्रबोध नवनीत. अध्यात्मापासून विज्ञानापर्यंत विविध विषयांवरती पू. सद्गुरुदास महाराज यांनी मांडलेले विचार या माध्यमातून आपल्या थेट हृदयास भिडतात. अध्यात्माचा खरा अर्थ उलगडणारी ही पॉडकास्ट मालिका त्यातील विचारांच्या माध्यमातून आपल्या जीवनास नवा आशय देईल, यात शंका नाही.
- No. of episodes: 20
- Latest episode: 2023-02-16
- Religion & Spirituality Hinduism Spirituality