सरळ आणि सोप्पी भगवद गीता | Roma's Voice Library
Roma Abhyankarनमस्कार. सरळ आणि सोप्पी भगवद गीता ह्या सिरीज मधे आपल्या सगळ्यांचं स्वागत. भगवद गीता हा एक संवाद आहे; जो भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचा भक्त अर्जुन, ह्यांच्यात झाला होता. ह्या सिरीजच्या माध्यमातून गीतेला आपल्या समकालीन जीवनाशी जोडण्याचा प्रयत्न करूया .
आपण ह्या सिरीजचे एपिसोडस Youtube वर देखील बघू शकता : Roma's Voice Library
धन्यवाद.
- No. of episodes: 1
- Latest episode: 2023-09-03
- Religion & Spirituality Hinduism Spirituality