Inspiration Katta : Marathi Podcast - इन्स्पिरेशन कट्टा - मराठी पॉडकास्ट

Inspiration Katta : Marathi Podcast - इन्स्पिरेशन कट्टा - मराठी पॉडकास्ट

A Marathi podcast for personal development journey.

इन्स्पिरेशन कट्ट्यावर आपण ऐकणार आहोत प्रेरणादायी लोकांच्या सुपर super exciting गोष्टी .

आपला host नचिकेत क्षिरे हा आजच्या यशस्वी आणि प्रेरणादायी लोकांशी गप्पा मारणार आहे,आणि त्या गप्पांमधून आपल्याला आपले स्वप्न पूर्ण करायला नक्कीच मदत मिळणार आहे.

आपल्या पाहुण्यांच्या गोष्टी ऐकून आपलं पण आयुष्य बदलू शकतं, कारण ती प्रेरणादायी लोक आपल्याला यशस्वीहोण्याची गुरुकिल्ली पण त्यांचा अनुभवातून देणार आहे.

  • No. of episodes: 41
  • Latest episode: 2021-06-30
  • Education

Where can you listen?

Apple Podcasts Spotify Podtail Google Podcasts RSS

Episodes

Popularity over time