Jeevan Rahasya (Marathi) by Rasapati Das --- जीवन रहस्य (मराठी) - रासपती दास
Rasapati Dasमनुष्य जीवन ही एक अमूल्य भेट आहे. पण फार कमी लोक ह्या जीवनाचे खरे रहस्य जाणतात. वैदिक शास्त्रांमधील दिव्य ज्ञानाचा संदेश सर्वांपर्यंत सोप्या मराठी भाषेत पोहोचावा हाच ह्या छोट्याशा प्रयत्नाचा उद्देश !
- No. of episodes: 25
- Latest episode: 2021-06-13
- Religion & Spirituality Spirituality