9. Haji Mastan: Underworld's Badshah

9. Haji Mastan: Underworld's Badshah

Marathi Crime Katha · 2022-04-19

“रहीम चाचा जो पच्चीस बरस में नही हुआ वो अब होगा. अगले हप्ते और एक कुली इन मवालीयों को पैसे देने से इन्कार करने वाला है.” किंवा “जब दोस्त बनाके काम हो सकता है तो फिर दुश्मनी क्यू करे” आणखी एक “बस दुआ में याद रखना”…यातला पहिला टाळीफेक डायलॉग आहे ‘दीवार’मधल्या अमिताभचा तर पुढचे दोन डायलॉग्ज आहेत ‘वन्स अपऑन अ टाईम इन मुंबई’मधल्या अजय देवगणचे. या दोन्ही पिक्चरमध्ये तब्बल ३५ वर्षांचं अंतर असलं ना तरी त्यातलं साम्य म्हणजे या दोन्ही फिल्म्स हाजी मस्तान या मुंबईच्या एकेकाळच्या कुख्यात आणि तितक्याच सोफ़िस्टिकेटेड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉनच्या आयुष्यावरून बऱ्याच प्रमाणात प्रेरित आहेत. सोन्या-चांदीच्या स्मगलिंगपासून, बॉलिवूड, पॉलिटिक्स आणि रिअल इस्टेटपर्यंत आपल्या हयातीत नाना उद्योग केलेल्या हाजी मस्तानच्या उदयअस्ताची ही गोष्ट.

For more updates - https://www.instagram.com/niranjan_selfmed/?hl=en

Cover Credit - Veerendera Tikhe

Background Score Credit - 100 Seconds by Punch Deck | https://soundcloud.com/punch-deck

Music promoted by https://www.free-stock-music.com

Creative Commons Attribution 3.0 Unported License

https://creativecommons.org/licenses/by/3.0/deed.en_US

References - https://www.amazon.in/dp/B00MXSAGD8/ref=dp-kindle-redirect?_encoding=UTF8&btkr=1

https://www.livemint.com/Leisure/7GHtzStxuaK44eoofh3xxK/The-reluctant-Mafioso.html

https://www.indiatvnews.com/crime/who-was-hazi-mastan-mirza-mumbai-underworld-don-complete-story-580244

https://timesofindia.indiatimes.com/india/When-Tamil-dons-ruled-Bombay/articleshow/49623540.cms

#don #gangster #hajimastan #mumbai #underworld #crime #world #india #newepisode #truecrime #marathi #podcast #marathicrimekatha #podcaster #writer #niranjanmedhekar #available #gaana #jiosaavn #applepodcast #spotify #amazonmusic #googlepodcast #youtube

Marathi Crime Katha

It's the first ever true-crime podcast in Marathi! मराठी क्राईम कथेच्या प्रत्येक एपिसोडमध्ये असेल एक नवीन, हटके म्हणता येईल अशी केस आणि तिचं इन्व्हेस्टिगेशन, तसंच या क्षेत्रात काम करणाऱ्या वेगवेगळ्या एक्सपर्ट्सचे इनडेप्थ इंटरव्ह्यूज. नमस्कार मी निरंजन मेढेकर! माझी बॅकग्राऊंड मीडियातली, न्यूज़ रिपोर्टिंग आणि फिक्शन रायटिंगमधली. रिअल क्राईम स्टोरीज़ आणि क्रिमिनल सायकॉलॉजी हा माझ्या इंटरेस्टचा आणि अभ्यासाचाही विषय. तर सज्ज व्हा एका ससपेन्स थ्रिलर, अॅक्शन पॅक्ड अशा रोलर कोस्टर राईडसाठी. ऐकत रहा मराठी क्राईम कथा! For more updates: https://www.instagram.com/niranjan_selfmed/?hl=en

Millions of listeners seek out Bingepods (Ideabrew Studios Network content) every day. Get in touch with us to advertise, join the network or click listen to enjoy content by some of India's top audio creators.
studio@ideabrews.com

Android | Apple

  • No. of episodes: 29
  • Latest episode: 2023-02-27
  • True Crime

Where can you listen?

Apple Podcasts Logo Spotify Logo Podtail Logo Google Podcasts Logo RSS

Episodes