
Social Case Work || व्यक्तीसह-कार्य ||
Prashant Karaleप्रिय सर्व,
व्यावसायिक समाजकार्यात समस्येचे समाधान करण्याचा प्रयत्न केला जातो. समस्याचे समाधान वेगवेगळ्या पद्धती वापरून केले जाते. त्यातीलच व्यक्ती सहकार्य म्हणजेच सोशल केस वर्क हे एक महत्त्वाची पद्धत आहे. मित्रहो येत्या काळामध्ये या पॉडकास्ट च्या माध्यमातून आपल्याला या संकल्पना समजून घ्यावयाच्या आहेत.
- No. of episodes: 4
- Latest episode: 2020-12-29
- Science Social Sciences