Swag Marathi | MY FM Marathi
MY FM Marathiमराठी शिकायचयं ना मग, मग मराठी ऐकवा ना,मंगेशकर आमोणकर बोरकर करंदीकर पाडगांवकर !! उमप, वेसावकर, शाहीर साबळे ऐकवा !! गोड बोलून भाषा रसाळ रैकवा !! पण लायकी वर कोणी आलाच तर ढसाळ ऐकवा !!
मराठी साहित्य,सिनेमे,गाणी, आणि गप्पा
सगळं काही फक्त माय एफएम वर स्वैग मराठी मध्ये !!
- No. of episodes: 19
- Latest episode: 2025-11-24
- TV & Film After Shows