अभिनेता-अभिनेत्री | Abhineta Abhinetri
Ideabrew Studiosअभिनेता-अभिनेत्री या पॉडकास्ट सिरीज मध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत!
श्रोत्यांनो या पॉडकास्ट च्या माध्य्मातून आम्ही १९५०-१९८० या काळातील पडद्यावरची दैवतं तुमच्या पुढे उतरवणार आहोत. Stars पेक्षाही या पिडीला Actors च महत्व जास्त होत. नट अनेक होऊन गेलेत पण अभिनेता किंवा अभिनेत्री हि उपाधी फार थोड्यांच्या वाट्याला आली. आणि म्हणूनच या पॉडकास्ट सिरीज मध्ये आम्ही पसंत केलय ते फक्त नायक-नायिकांनाच नाही तर विनोदी अभिनेते, चरित्र अभिनेते आणि एवढच काय तर खलनायकांना सुद्धा.
या गोल्डन इरा मधल्या सगळ्या नट-नट्यानी अभिनय क्षेत्रात कर्तृत्व गाजवलं... त्यांच्याही आयुष्यात प्रचंड ताण तणाव होते. कितीतरी अपमान, अवहेलना त्यांच्या वाट्याला आले. तरी सुद्धा कॅमेरा सुरु झाला कि ते भूमिकांशी तद्रूप होत. या सगळ्यांनी चित्रपट सृष्टीचा एक सोनेरी काळ रचलाय... एक इतिहास घडवलाय... या काळातील सिनेतारकांच्या सोनेरी आठवणी ऐकण्या साठी अभिनेता-अभिनेत्री या पॉडकास्ट शो ला आवर्जून Subscribe आणि फॉलो करा.. तुम्हाला हा शो आवडला तर आम्हाला रेट जरूर करा spotify आणि apple podcasts वर ! आणि हो Instagram वर Bingepods ला नक्की follow करा!Dear Listeners,
Welcome to the show Abhineta-Abhinetri.
Through this series, we present to you the gods of the screen from the 1950s to the 1980s. We understand, that ‘Actors’ are more important than the ‘Stars’ in the movies. And that's the reason why we've chosen not just the heroes and heroines, but comedians, side actors even villains. All these actors of this Golden Era have worked hard to mend their ways. They had a lot of stress in their lives. Many ill experiences and insults came to them. But when the cameras rolled, they were simply the actors. All of them have created a golden history of the Hindi film industry... To listen to the golden memories of the film stars of this era, follow the show ‘Abhineta-Abhinetri . Do rate us on Bingepods, spotify and apple podcasts!
Do follow Bingepods on InstagramDownload the Bingepods app from Apple or Google playstore today!
https://play.google.com/store/apps/details?id=com.bingepods.app&pli=1
- No. of episodes: 60
- Latest episode: 2023-10-30
- Society & Culture TV & Film Personal Journals Film History