Nitin Kadam - Marathi Story Teller
Nitin Kadamनितिन कदम,कोंकणभूमी डेव्हलपर्स ( संस्थापक )
मित्रहो गोष्टी ऐकायला सर्वांना आवडतात.माझ्या आजीने लहानपणी सांगितलेल्या गोष्टी धूसर आठवतात, पण त्या गोष्टींमधील धमाल,थरार,गम्मत अजूनही रोमांचक वाटते.गोष्ट हीच अशी गोष्ट आहे,जी लहानापासून थोरापर्यंत सर्वांनाच आवडते,आणि मला गोष्टी सांगणे आवडते.गोष्टी कधी प्रेरक असतात,कधी आपुलकीने ओथंबलेल्या असतात,कधी भीतीदायक असतात,तर कधी पूर्ण जीवनाला कलाटणी देणार्या अश्या साक्षात्कारीही असतात. गोष्ट छोटी।आशयान मोठी।या संकल्पनेद्वारे चांगल्या आशयाच्या निवडक गोष्टी तुम्हाला सांगण्याचा नेहमीच प्रयत्न असेल.तुम्हाला या गोष्टी आवडल्या तर जरूर शेअर/कमेन्ट/subscribe करा